Marathi News Videos Chandrakant Patil and foreign visitors attended the program organized at Savitribai Phule Pune University on the occasion of Yoga Day

पुण्यात जागतिक योग दिनाला परदेशी पाहुण्यांची हजेरी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाही योगा
येथे योग दिनानिमित्त सामूहिक योगा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत योगा केला.
पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम होत आहेत. आज पुण्यातही याचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आले होते. येथे योग दिनानिमित्त सामूहिक योगा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावत योगा केला. याचदरम्यान येथे G-20 परिषदेला आलेल्या परदेशी पाहूण्यांना आमंत्रीत करण्यात आलं होतं. त्यांनीही येथे येत योगा केला. तर विधान भवनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावत नागरिकांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Published on: Jun 21, 2023 12:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
चांदीच्या अंगठीसाठी सरकारी नोकरी गेली, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याला अटक
ATM मशिनचे किपॅड धातूचे का असतात, 99% लोकांना माहिती नाही
मनोज जरांगेंच्या लढ्याला सर्वात मोठं यश, सरकारने तडकाफडकी केली घोषणा
राज्यात लवकरच नवं ऑपरेशन टायगर, शिंदेंच्या मंत्र्याने थेट सांगितलं!
भाजी कापण्याच्या सुरीने आईवरच पोटच्या मुलाचे सपासप वार, धक्कादायक घटना
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नांदेडमध्ये मराठाच्या रॅली शिवसेना शिंदे गटाच्या दोन आमदाराविरोधात तरुणांकडून घोषणाबाजी
करमाळयात सकल मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको आंदोलन सुरू
सोलापुरातील गणेश मूर्तीला परदेशातून मोठी मागणी
खारघर इस्कॉन मंदिरात जन्माष्टमीचा उत्साह, भाविकांची गर्दी
दिल्लीत मुसळधार पाऊस : IGI विमानतळावर साचलं पाणी, प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका