Marathi News Videos Chandrakant Patil on Kasaba Pimpri Chhinchwad by election BJP Congress NCP Shivsena

पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ‘यांना’ पत्र पाठवणार-चंद्रकांत पाटील
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील बोललेत. पाहा...
भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये पोट निवडणूक होतेय. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधकांना पत्र पाठवणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
Published on: Jan 28, 2023 8:19 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
आंदोलन संपलं... पण CJP वर कोणतं संकट? पडद्यामागे पोलिस काय करतायेत?
CJP protest : मारहाण करणाऱ्या पोलिसांचं टेन्शन वाढलं, सीजेपीची मोठी घोषणा..., नवा प्लॅन आला समोर
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
आता जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन, सीजेपीची तडकाफडकी मोठी घोषणा
शिवाली परबच्या पिवळ्या साडीमधील फोटोंवर कमेंट्सचा पाऊस, फोटो चर्चेत
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर