
तर आम्ही टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देऊ; चंद्रकांत पाटील यांचं विरोधकांना आव्हान
भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली. चंद्रकात पाटील या निवडणुकीवर बोललेत. पाहा...
पुणे : भाजप नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक होतेय. या निवडणुकीत भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली. त्यावर बोलताना कसब्याची निवडणूक बिनविरोधे होण्याचं कारण नाही. टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली असती तर त्यावर विचार केला असता, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. त्यावरून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी नाना पटोले यांना आव्हान दिलंय. टिळकांच्या घरात उमेदवारी देतो. तुम्ही निवडणूक बिनविरोध करता का?, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. शिवाय पिंपरी-चिंचवडमध्ये आम्ही जगताप यांच्या कुटुंबातीलच उमेदवार दिली आहे. मग तिकडे का बिनविरोध तुम्ही निवडणूक बिनविरोध केली नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Published on: Feb 06, 2023 10:29 AM
Related Video
भारतीय कर्मचारी असलेल्या जहाजावर भीषण हल्ला, अमेरिकेने घेतला थेट बदला
टेनिस कोर्टवर वैभवने केलेली 'ती' एक भविष्यवाणी ठरली खरी, Video Viral..
महेश मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकरांना कॅन्सर; लिहिली भावूक पोस्ट
राहुल द्रविड लवकरच बनू शकतात क्रिकेट विश्वातील एक मोठ्या टीमचे कोच
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात फडणवीस यांनी शरद पवारांना टाकलं मागे
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
बुलढाण्याने पांघरला हिरवा शालू! पर्वतरांगांचं मनमोहक रूप पहाच
सुनेत्रा पवार यांचे सहभोजन, वारकऱ्यांसोबत अनुभवला भक्तीचा अविस्मरणीय सोहळा
शाळेसमोरचा रस्ता चिखलाने भरलेला,संतप्त विद्यार्थ्यांनी केले कागदी होडी आंदोलन
पावसाने उघडीप दिल्यामुळे भुशी धरण पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा हिरमोड
कल्याणमध्ये भर रस्त्यात कोसळली इमारत, कुटुंबाने खिडकीतून उडी मारून वाचवला जीव
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे हेलिकॉप्टरमधील दृश्य समोर