Marathi News Videos Chandrakant Patil on Uddhav Thackeray Mahavikas aghadi Vajramuth Sabha Shivsena BJP

…म्हणून उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली; वज्रमूठ सभेवर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
Chandrakant Patil : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
पुणे : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा झाली. त्यावर भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. आमची भिती वाटते म्हणून उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टीका केली, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. “महत्वाचं म्हणजे एका गिरणी कामगाराचा मुलाचा उल्लेख होतो हे अतिशय चांगलं आहे. झोपेच्या सोंग घेतलेल्या व्यक्तीला उठवता येत नाही. उद्धवजी, एकदा व्हीडिओ लावुया आणि त्यात काय चुकलं काय बरोबर आहे बघुया…आघाडीला अस्तिवाची लढाई सुरू आहे म्हणूनच कसबामध्ये एकही बंडखोर उभा राहिला नाही. वज्रमूठ ही भितीमधून तयार झाली आहे”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
Published on: Apr 03, 2023 12:56 PM
Related Video
सोन्याच्या भावात मोठे बदल, सराफा बाजार तेजीत, थेट 24 कॅरेटचा भाव तब्बल
ही ताई तर धुरंधरच! 5 फूटांचा कोब्रा चक्क दोरीसारखा पकडला अन्...
भाऊसाहेब वाकचौरे काठावरच? सकाळपासून नॉट रिचेबल, बैठकीला दांडी?
राज आणि उद्धव ठाकरेंनी हातात हात घालून देशाचं नेतृत्व करावं; संजय राऊत
...तर नोकरी सोडून दे, बाइकवर लॅपटॉप ठेवून काम करतानाचा Video व्हायरल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं