
OBC : ओबीसी आरक्षणावरून भाजपाचे नेते खोटं बोलताहेत, भुजबळांचा हल्लाबोल
2010मध्ये महत्त्वाच्या नेत्यांनी ओबीसी (OBC) जनगणना करा, अशी मागणी केली होती. प्रणब मुखर्जीं(Pranab Mukherjee)नी त्याला परवानगीही दिली होती. आता भाजपाचे नेते खोटे बोलत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी केला आहे.
2010मध्ये महत्त्वाच्या नेत्यांनी ओबीसी (OBC) जनगणना करा, अशी मागणी केली होती. प्रणब मुखर्जीं(Pranab Mukherjee)नी त्याला परवानगीही दिली होती. त्याप्रमाणे जणगणना केली गेली. 2016मध्ये मोदी सरकारकडे तो रिपोर्ट गेला. मात्र त्यावर काहीही करण्यात आले नाही. आता भाजपाचे नेते खोटे बोलत असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यांनी भाजपाला लक्ष्य केले.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हा चित्रपट चालणार नाही..; सलमानने अक्षयला आधीच दिला होता इशारा
आता मला सुद्धा करमत नाही, मी जिवंत..त्या आरोपांवर जरांगेंचं थेट विधान
भारतीय लेकींनी इतिहास रचला! एशियन गेम्समध्ये सहावं गोल्ड
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
ही तर माफियागिरी! अभिनेत्री संतापली, मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हणाली.
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;