Chhagan Bhujbal : परिंदे रुक मत तुझमें जान बाकी है , जिंदगी की जंग में… भुजबळांच्या शेरोशायरीनं भाषण गाजलं

Chhagan Bhujbal : परिंदे रुक मत तुझमें जान बाकी है , जिंदगी की जंग में… भुजबळांच्या शेरोशायरीनं भाषण गाजलं

| Updated on: Sep 19, 2025 | 2:52 PM

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका सभेत शेरोशायरीचे वाचन केले. या शेरोशायरीत आशा आणि धीर यांचे वर्णन असल्याचे ऐकायला मिळतेय.

महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत असताना आणि पक्षाला पुढे न्यायचंय म्हणत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका सभेत शेरोशायरीच उपस्थितांना ऐकवली. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये छगन भुजबळ यांची शेरोशायरी ऐकायला मिळतेय. भुजबळ यांनी वाचलेली शेरोशायरी “परिंदे रुक मत तुझमें अभी जान बाकी है” या ओळींनी सुरू होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

परिंदे रुक मत तुझमें जान बाकी है , मंजिल दूर है , बहुत उड़ान बाकी है , आज या कल मुट्ठी में होगी यह दुनिया ,लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है …यूं ही नहीं मिलती रब की मेहरबानी , एक से बढ़कर एक इम्तेहान बाकी है , जिंदगी की जंग में है हौसला जरूरी , जीतने के लिए सारा जहान बाकी है …

Published on: Sep 19, 2025 02:51 PM