Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar Aurangabad MIM Party MP Imtiaz Jalil Maharashtra Navnirman Sena

नामांतराच्या समर्थनार्थ मनसेही रस्त्यावर; जलील यांना देणार उत्तर
नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्युत्तर देणार
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएम पक्ष चांगलाच आक्रमक झाला. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात येत आहे. तर कॅन्डल मार्च ही काढण्यात आला. यानंतर नामांतर विरोधी एमआयएमच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्युत्तर देणार आहे. एमआयएमच्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील रस्त्यावर उतरणार आहे. याच्याआधी मनसेकडून स्वाक्षरी मोहीम आंदोलन करण्यात आलं होतं. आता छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ 16 मार्चला मनसेकडून मोर्चा काढण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. हा मोर्चा संस्था गणपती ते विभागीय आयुक्त कार्यालय असा असेल.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
हॉटेलसारखे व्हेजिटेबल सूप घरीच बनवा, डिनरसाठी बेस्ट आहे रेसिपी
दाऊदचा भावाच्या ठाण्याच्या जप्त फ्लॅटमध्ये घुसखोरी, ईडीचा गुन्हा नोंद
उद्यापासून या 3 राशींच्या आयुष्यात होणार सकारात्मक बदल; बुधाची वक्री च
King : शाहरुखच्या ‘किंग’साठी दीपिका पुन्हा सेटवर येणार ?
संकट कधीही अचानक येत नाहीत, त्यापूर्वी मिळतात स्पष्ट संकेत
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड