Marathi News Videos Chhatrapati Sambhajinagar Old Pension Scheme Marathwada Chhatrapati Sambhajinagar Strike Health System

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तब्बल 30000 कर्मचाऱ्यांनी पुकारला संप, रुग्णांचे हाल
संपाचा थेट परिनाम मराठवाडा आणि छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शासकीय, निमशासकी, शिक्षक आणि शिक्षेत्तर कर्मचारी यांनी जुन्या पेन्शनसाठी यल्गार पुकारला आहे. त्याबाबत संपाचे अस्त्र काढले आहे. त्याचा संपाचा थेट परिनाम मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. तर एकट्या घाटी रुग्णालयातील साधारणपणे 800 परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. ज्यामुळे अरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तर एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा जर विचार केला तर तब्बल 30000 कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारलेला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि जोपर्यंत योजना लागू होत नाही तोपर्यंत संपावर ठाम असल्याचं आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांनी निर्धार केला आहे.
Published on: Mar 14, 2023 9:29 AM
Related Video
तुकाराम मुंढेंनी आई वडिलांच ऐकलं आणि इतिहास घडला, तो सल्ला काय?
भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! 4 भाविकांचा जागीच मृत्यू, 6 जण जखमी
चाणक्य यांचे फक्त 5 सल्ले ऐका, आयुष्यात होईल आमूलाग्र बदल; वाचा...
शर्यतीचा राजा ओम्याचा खुराक काय होता ? ऐकाल तर चाट पडाल
सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस कसा असेल, वाचा तुमच्या राशीत नेमकं काय?
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार
25 दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पावसाची दडी, पिकं सुकली
पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांचे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन