
Sada sarvankar : सर्व निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना – सदा सरवणकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असल्याचे मत आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केले आहे. सत्ता स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात नगरसेवक ही शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर विश्वास टाकून आम्ही सर्व पावले टाकली आहेत. मतदारांचे प्रश्न सुटावेत हा या मागचा उद्देश आहे . त्यामुळे येत्या काळात महानगपालिका, नगरपरिषदा निवडणुकीबाबत(Election) जे काही सगळे धोरण आहेत ते आम्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असल्याचे मत आमदार सदा सरवणकर(sada sarvankar) यांनी व्यक्त केले आहे. सत्ता स्थापनेनंतर मोठ्या प्रमाणात नगरसेवक ही शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
Published on: Jul 09, 2022 3:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बॉलिवूडमध्ये पैसा कमावला, वेळ येताच भारताला बाय बाय
कोकण, मराठवाडा, विदर्भ... कोणत्या भागात कसे हवामान?
दे दणादण गोल..! भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, मॅचमध्ये घडलं असं काही
PM किसानचा पुढील हप्ता हवाय? त्वरित पूर्ण करा 'ही' 5 कामे, नाहीतर..
गृहकर्ज फेडलं? मग झटपट करा हे काम, बँकेकडून मागा ही 9 कागदपत्रं
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
मोठी बातमी! ओमराजेंबाबात मी... ठाकरे असं म्हणाले? धाराशिवमधील
दिल्लीत सीएनजी पंपावर भीषण स्फोट, रिफिलिंग दरम्यान मोठी दुर्घटना
अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी मागणी! थेट म्हणाले, PM कॅअर फंडमधील 8,452
अभिजीत दीपके नंतर आता रामदास आठवलेंचं या नेत्याला मोठं आवाहन;
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव
परळी–सेलू–बोधरगाव रस्त्याची दुरवस्था; जागोजागी खड्डे