
नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद
नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपूरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
नागपूरातील गणेश टेकडी मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. नागपूरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. शिवाय आज तिळी चतुर्थीला मंदिरात हार फुलं आणि पुजेचं साहित्य नेण्यावर निर्बंध आहे. आज तिळी चतुर्थी आहे, गणेशभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या तिळी चतुर्थीला नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात मोठी गर्दी होते, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात पावसाची हजेरी..
अहिल्यानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा
परळीत खासदार बजरंग सोनवणे यांची कार्यकर्त्यांबरोबर चाय पे चर्चा
गुजरात-मध्य प्रदेशातील भाविकांनाही भुरळ; नंदुरबारात बद्रीनाथ-केदारनाथचा भव्य देखावा
श्रावण मासानिमित्त सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप महोत्सव