Tili Chaturthi | तिळी चतुर्थी असूनही Nagpurमधील Ganesh Tekdi मंदिरात नागरिकांना प्रवेश बंदी

Tili Chaturthi | तिळी चतुर्थी असूनही Nagpurमधील Ganesh Tekdi मंदिरात नागरिकांना प्रवेश बंदी

| Updated on: Jan 21, 2022 | 11:25 AM

नागपुरा(Nagpur)तील गणेश टेकडी (Ganesh Tekdi) मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

नागपुरा(Nagpur)तील गणेश टेकडी (Ganesh Tekdi) मंदिरात लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. वाढत्या कोरोना (Corona) रुग्णसंख्येमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. शिवाय आज तिळी चतुर्थीला मंदिरात हार फुलं आणि पुजेचं साहित्य नेण्यावर निर्बंध आहे. आज तिळी चतुर्थी आहे, त्यामुळे मंदिरात मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.

Published on: Jan 21, 2022 11:25 AM