Marathi News Videos Chiplun Aparant Hospital staff and patients face many crisis during flood situation

समोरून मगर, साप जात होते, चिपळूणमध्ये रेसक्यू केलेल्या नागरिकांनी सांगितला थरार
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला. या महापुरादरम्यान अपरांत रुग्णालयात पाणी शिरलं.
चिपळूणमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला. या महापुरादरम्यान अपरांत रुग्णालयात पाणी शिरलं. पावसामुळे रुग्णालयातील वीज गेल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या तब्बल 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला. या दरम्यान बचाव पथकाच्या टीमने रुग्णालयातील सर्व रुग्ण आणि स्टाफला रुग्णालयातून बाहेर काढलं. सर्वांना रेस्क्यू करुन सुरक्षित स्थळी सोडण्यात आलं. यावेळी रुग्णालयातील रुग्ण आणि स्टाफने रात्रभर अनुवलेल्या भीषण घटनेची माहिती दिली. आपल्या समोरुन साप, मगरी जात होत्या, असं त्यांनी सांगितलं.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
पाकिस्तानमध्ये तुफान पाहिले जातायत हे 8 भारतीय सिनेमे अन् सीरिज
विराटच्या 15,000 धावा पूर्ण, शतकी खेळी तरीही गिलकडून क्रेडिट भलत्यालाच
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
चक्क सिनेमाच्या टाटयल ट्रॅकचे 21 व्हर्जन, 25 वर्षे जुने गाणे ट्रेंड
तिने मुलाला आमच्यापासून दूर..; अभिनेत्रीबद्दल सासऱ्याचं वक्तव्य
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी