Special Report | मुंडे बहीण-भावात ऑनलाईन वॉर, पाहा स्पेशल रिपोर्ट
PANKAJA MUNDE AND SHANANJAY MUNDE

Special Report | मुंडे बहीण-भावात ऑनलाईन वॉर, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 16, 2021 | 9:49 PM

Special Report | मुंडे बहीण-भावात ऑनलाईन वॉर, पाहा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग रोज वाढतो आहे. येथेर रोज हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. याच मुद्द्यावरुन सध्या बीडमधील राजकारण तापलं आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे आणि माजी मंत्री पंकज मुंडे यांच्यात विकास आणि कोरोनाच्या मुद्द्यावरुन शाब्दिक युद्ध रंगलं. आज दिवसभरात या बहीण-भावांच्या ट्विटचीच राज्यात चर्चा होती. पाहा या दोघांमध्ये काय शाब्दिक युद्ध रंगलं या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Published on: Apr 16, 2021 09:48 PM