
गणेश विसर्जनानंतर अमित ठाकरेंकडून चौपाटीवर स्वच्छता मोहीम; तरुणांशीही साधाला संवाद
दरवर्षी गणपती विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. यंदा मनसे नेते अमित ठाकरे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानी स्वच्छतेसोबतच तरुणांशी देखील संवाद साधला आहे.
शुक्रवारी अनंत चतुर्दशी होती. अनंत चतुर्दशी अर्थात लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस असतो. काही ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकी अद्यापही सुरूच आहेत. दुसरीकडे दरवर्षी गणपती विसर्जन झाल्यानंतर मुंबईतील चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. यंदा मनसे नेते अमित ठाकरे देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानी स्वच्छतेसोबतच तरुणांशी देखील संवाद साधला आहे.
Published on: Sep 10, 2022 12:22 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उजव्या बाजूला साप दिसला तर काय होतं? सफेद, सोनेरी आणि मृत सापाचे अर्थ
6.49लाखात मिळतेय ही इलेक्ट्रिक कार, फीचर्स पाहून खरेदीसाठी तुफान गर्दी
भारतात महाप्रलयाचं संकट, बद्रीनाथ पाण्याखाली...चिंता वाढवणारा रिपोर्ट!
चहात बुडवून आवडीने खाता क्रीम पाव? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर.....
दिया मिर्झासारखे लोक...नितेश राणेंचा संताप, 'त्या' व्हिडिओवरून टीका
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...