Marathi News Videos Climbers from Team Point Break Adventure scaled the 450 feet sheer face of Bhairavgad Pune moroshi

भैरवगडाची ४५० फुटी समोरील कातळ भिंत गिर्यारोहकाकडून सर, बघा धडकी भरवणारा व्हिडीओ
VIDEO | छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त सह्याद्री खोऱ्यातील भैरवगडाची ४५० फुटी समोरील कातळ भिंत गिर्यारोहकांकडून सर
पुणे : आज १४ मे रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी केली जात आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनाचे औचित्य साधत काही गिर्यारोहकांनी उत्तुंग अशी कामगिरी केली आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात रोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीच्या भैरवगड. या भैरवगडाच्या ४५० फुटी समोरील कातळ भिंत खेड तालुक्यातील काही गिर्यारोहकांनी सर केल्याचा पराक्रम गाजवला आहे. टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भैरवगडाच्या ४५० फुटी समोरील कातळ भिंत सर करीत भगवा स्वराज्य ध्वज हाती घेत छत्रपती संभाजी राजेंचा जयजयकार केला आणि गडाच्या टोकावर जात त्यांना मानाचा मुजरा केला. बघा धडकी भरवणारा गिर्यारोहकांनी सर केलेल्या भैरवगडाच्या ४५० फुटी समोरील कातळ भिंत…
Published on: May 14, 2023 2:06 PM
Related Video
शिंदे गटात सचिन अहिर यांच्या एंट्रीनंतर संजय शिरसाटांचं मोठं विधान
अरुण गवळीचा भाचा ते माजी मंत्री... कोण आहेत सचिन अहिर?
लाडकी बहिण योजनेबाबात मोठी अपडेट! जूनचा हप्ता या दिवशी येणार
सचिन आहिर यांनी उपसभापतीपदाचा फॉर्म भरताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
थलपती विजय यांच्यानंतर 'हा' मोठा स्टार राजकारणात? तरुणांचा पाठिंबा
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
मंगळुरू किनाऱ्याजवळ बुडणाऱ्या मच्छिमारांना वाचवण्यात यश
वट सावित्री पौर्णिमेनिमित्त काळूदेवीच्या मंदिरात खास आम्र शृंगार
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...