
राज्यात पुन्हा मास्कसक्ती?
पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मुंबई : पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मंत्रीमंडळाची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा मास्कसक्तीचा निर्णय होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच थोपवा, कोरोना निर्बंध नको असतील तर तुम्ही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करा असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Published on: Apr 28, 2022 9:57 AM
Related Video
वैभवकडून लंका दहन, भारत चॅम्पियन, श्रीलंकेचा 66 धावांनी धुव्वा
रस्ते अपघातात बरगड्या मोडल्या... तरीही विद्यार्थीनीने दिली नीट परीक्षा
ठाकरे गटाच्या 3 बंडखोर खासदारांचा मोठा निर्णय; दिल्लीहून परतणार, थेट..
RE-NEET परीक्षेत हिजाबवरुन वाद, विद्यार्थींनी म्हणाली, माझी ओळख आहे...
अमोनिया वायू गळतीने हाहाकार, कारखान्यात 7 जणांचा मृत्यू
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
गोंदियाच्या देवरी येथील शिवाजी कॅम्पस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणाची हाक
शाळेत विद्यार्थ्यांचा योग दिन, योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्कारांचे सादरीकरण
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा
नागरिकांसोबत श्वानानेही योगासनांमध्ये घेतला सहभाग