Marathi News Videos CM Uddhav Thackeray left hospital after routine check up H. N. Reliance Hospital Mumbai

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे HN रिलायन्स रुग्णालयातून निघाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात आज सकाळीच दाखल झाले होते
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रिलायन्स रुग्णालयात (CM Uddhav Thackeray in hospital) पोहोचले. उद्धव ठाकरे हे मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात रुटीन चेकअपसाठी सकाळच्या सुमारास रुग्णालयात दाखल झाले होते. आधी मुख्यमंत्री नेमकं कशासाठी रुग्णालयात गेले याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आला नव्हता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार रुटीन चेकअपसाठी मुख्यमंत्री रुग्णालयात गेल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान चेकअपनंतर मुख्यमंत्री रुग्णालयातून निघाले आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जगाच्या नव्या नकाशाने नवा वाद, भारत चीन सीमेवर या गंभीर चुका..
दारु - सिगारेट्स पेक्षाही जास्त घातक एक गोष्ट, तज्ज्ञांनी दिला इशारा
दक्षिण अफ्रिकेने संघातून काढल्यानंतर वादाला फोडणी, नेमकं काय झालं?
ही वनस्पती म्हणजे सापांना घरात येण्याचं आमंत्रणच, असतो सापांचा डेरा
बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात?
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा