Dhule Breaking | धुळ्यात CNG गॅस टँकरला गळती, नागपूर-सुरत महामार्गावरील घटना

Dhule Breaking | धुळ्यात CNG गॅस टँकरला गळती, नागपूर-सुरत महामार्गावरील घटना

| Edited By: | Updated on: Jul 29, 2021 | 11:51 AM

धुळ्यात एका गॅस टँकरला गळती लागलेली आहे. सुरत धुळे महामर्गावर एका टँकरला गळती लागलेली होती. नेर गावाजवळ ही गळती लागलेली होती.

धुळ्यात एका गॅस टँकरला गळती लागलेली आहे. सुरत धुळे महामर्गावर एका टँकरला गळती लागलेली होती. नेर गावाजवळ ही गळती लागलेली होती. गॅस गळतीमुळे वाहतूक मात्र काही वेळ खोळंबलेली पाहायला मिळाली. आजुबाजूच्या गावात भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय.