
पोलीस आयुक्त संजय पांडेंकडून मुंबईतील विविध भागांची पहाणी
भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले असून, मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
भोंग्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून तीन मेपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला होता. आज तो अल्टिमेटम संपला. अल्टिमेटम संपल्याने मनसे सैनिक रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले असून, पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी रस्त्यावर उतरल परिस्थितीचा आढावा घेतल्याचे पहायला मिळाले.
Published on: May 04, 2022 9:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान,म्हणाले..
मीही राष्ट्रवादीत काम केलंय, बरंच...शिंदेसेनेच्या मंत्र्याने केला दावा
दारू पिण्यात महाराष्ट्र टॉप 5 मध्ये! पहिल्या क्रमांकावर कोणतं राज्य?
विठ्ठल दर्शनासाठी भक्तांना वस्त्रसंहिता लागू होणार! पण कुणासाठी?
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड! कंपनीने दिली महत्त्वाची अपडेट
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादीचा अनोखा निषेध! मृत मासे थेट प्रदूषण अधिकाऱ्यांच्या टेबलावर
शहापूरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाला पर्यटनाचा दर्जा मिळणार
लग्नसमारंभालाही दुष्काळाच्या झळा, मंगल कार्यालयाच्या बुकिंग घटल्या
भरत गोगावले यांच्या पत्नीकडून लहान मुलांसोबत दिवाळी साजरी
संजय शिरसाट यांच्याकडून विद्यार्थिनीला सायकल भेट