Special Report | मोदींविरोधात पोस्ट, भाजप कार्यकर्त्यांचा संताप, काँग्रेस कार्यकर्त्याने काढल्या उठबशा
चंद्रपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मोदींविरोधात पोस्ट केली, म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्याला उठबशा काढण्याची शिक्षा दिली.
चंद्रपूर : चंद्रपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने मोदींविरोधात पोस्ट केली, म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांचा पारा चढला. भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित काँग्रेस कार्यकर्त्याला गाठत जाब विचारला. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला त्यांनी उठबशा देखील काढायला लावल्या. पाहुयात पेशल रिपोर्ट
