
राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा फडकवला
श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला आहे. पाहा व्हीडिओ...
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या जम्मू काश्मीर राज्यात आहे. श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. भारत जोडो यात्रेचा हा शेवटचा टप्पा आहे. उद्या 30 जानेवारी हा या यात्रेचा शेवटचा दिवस असेल. त्याआधी आज राहुल गांधींनी तिरंगा फडकावला आहे. पाहा व्हीडिओ…
Published on: Jan 29, 2023 1:26 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फक्त तिच्यामुळे भारत ठरला चॅम्पियन, कर्णधार हरमनप्रीत कौरनं सांगितले..
भारतीय वाघिणींचा धमाका; आठव्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंका चितपट
तो निर्दयी निघाला सिरियल कॅट किलर, सहा मांजरींची हत्या केल्याची कबुली
डाएटिशियनवर जडलं प्रेम, आयपीएल स्टारने गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
जरांगेंना तुम्ही भेटायला का गेले नाहीत? खासदार ओमराजेंना तरुणाचा सवाल?
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..