Marathi News Videos Chief Minister Eknath Shinde is absolutely ok Shahjibapu praises the Chief Minister

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकदम ओक्के, शहाजीबापू पाटलांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
शिवसेनेचा मुख्यमंत्री होता, आताही शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्याभोवती असलेल्या नेत्यांवरही संभाजीबापू पाटलांनी टीका केली आहे. तर त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकदम ओक्के असल्याचंही म्हटलंय
औरंगाबाद : पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनिमित्तानं मंत्री संदीपान भुमरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी शहाजीबापू पाटील (sambhaji bapu patil) यांनी शिवसेनेवर (Shivsena) जोरदार टीका केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकदम ओक्के असल्याचंही ते म्हणालेत.
Published on: Sep 12, 2022 6:20 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नवी मुंबई महापौरांचा परदेश दौरा, २८ लाखांचा चुराडा, विरोधकांची टीका
मोठी बातमी! अखेर आता शरद पवार मैदानात, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, केल्या 17 मागण्या
कोमट पाण्यात भिजवून खाण्याची पद्धत किती फायदेशीर आहे जाणून घ्या
सापाला पकडण्यासाठी नेमकं काय करावं? कोणती ट्रिक वापरावी? वाचा...
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी भाजपचं टेन्शन वाढवलं; वातावरण तापणार
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न