
Mumbai मध्ये काँग्रेसचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन
देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची किंमत कमी करा असे निवेदनही काल राज्यपालांकडे देण्यात आले आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षाचे माझी सामाजिक न्याय मंत्री आणि मुंबई प्रभारी चंद्रकांत हंडोरे यांनी गैस पेट्रोल डिझेल विरोधात चेंबूरमध्ये आंदोलन पुकारले आहे. हाय रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल अशा घोषणा आंदोलनावेळी देण्यात आल्या. देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे. जीवनावश्यक वस्तूंची किंमत कमी करा असे निवेदनही काल राज्यपालांकडे देण्यात आले आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
केएल राहुलचं फलंदाजी करणं कठीण? रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर मोठी अपडेट
मला जाळलं जाईल की पुरलं जाईल? धर्मांतरासाठी अभिनेत्रीवर BF चा दबाव
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मनोज जरांगे पाटील यांचे मोठे आवाहन, समाज हितासाठी अंतरवालीत या..
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
महायुतीतील नेत्याला केंद्राकडून मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...