Nagpur Vaccination | नागपुरात आज लसीकरण बंद, अतिरिक्त आयुक्त राम जोशींची माहिती

Nagpur Vaccination | नागपुरात आज लसीकरण बंद, अतिरिक्त आयुक्त राम जोशींची माहिती

| Updated on: Jul 04, 2021 | 8:49 AM

Covid Vaccination in Nagpur | नागपुरात आज लसीकरण बंद, अतिरिक्त आयुक्त राम जोशींची माहिती. शासकीय आणि महापालिकेच्या केंद्रांमध्ये आज लसीकरण बंद राहील.

नागपुरात आज लसीकरण बंद, अतिरिक्त आयुक्त राम जोशींची माहिती. शासकीय आणि महापालिकेच्या केंद्रांमध्ये आज लसीकरण बंद राहील. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी नोंदविली. शनिवारी रात्री आठपर्यंत दिवसभरात 7 लाख 96 हजार 738 नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला.