
झाडं कोसळून रिक्षाचं नुकसान, चालक थोडक्यात बचावला
रिक्षावर झाडं कोसळल्याने रिक्षाचे नुकसान झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. या घटनेत रिक्षा चालक थोडक्यात बचावला आहे. ही झाडं रस्त्यातून हटवण्याचे काम सुरू आहे.
रिक्षावर झाड कोसळल्याची घटना बदलापूरमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे एक नव्हे दोन नव्हे तर तीन झाडं कोसळली ही झाडे रिक्षावर कोसळल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. या रिक्षात चालक आणि एक प्रवासी देखील होता. प्रसंगावधान दाखवत या दोघांनी रिक्षातून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत रिक्षासोबतच अन्य वाहनाचे देखील नुकसान झाले आहे.
Published on: May 11, 2022 9:58 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ही वनस्पती म्हणजे सापांचा अड्डाच, परिसरात एक तरी साप दिसणारच
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
भारत-अफगाणिस्तान आमनेसामने; जेटली स्टेडियमचे आकडे कोणाच्या बाजूने?
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
मोदींच्या वाढदिवसापासून सेवा संकल्प अभियान, 12 विशेष कार्यक्रम
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!