
Video | भरणेंच्या वक्तव्यावर शिवसैनिकांमध्ये संताप, दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली दिलगिरी
मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. 'मुख्यमंत्र्याचं जाऊ द्या मरू द्या' असं भरणे एका कार्यक्रमात म्हणाले. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
मुंबई : मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ‘मुख्यमंत्र्याचं जाऊ द्या मरू द्या’ असं भरणे एका कार्यक्रमात म्हणाले. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भरणे यांच्यावर शिवसैनिक उघडपणे टीका करत आहेत. त्यानंतर भरणे यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत असं भरणे यांनी म्हटलंय.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
इंडक्शन चमकवायचं होतं, पण स्क्रबरने काचेची वाट लावली?
सरकारचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा झटका, आता तुमचं रिचार्ज होणार स्वस्त
वर्ल्डकप खेळणे नाही तर 'हे' आहे विराटचं स्वप्न; स्वतःला का मानत नाही..
दिव्या शिंदेला अटक; मारहाण प्रकरणात 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान