
Ajit Pawar | एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा :अजित पवार
एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा, असं महत्त्वाचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्यातील ज्या मानाच्या दहा महत्त्वाच्या पालख्या आहेत, त्यांनाच आषाढीच्या वारीसाठी परवानगी देण्यात आली आहे, असंही त्यांनी सांगितलं.
एकादशीचा रथोत्सव 10 वारकरी, मंदिर समितीच्या 5 सदस्यांच्या उपस्थित करावा, असं महत्त्वाचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्याबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यांची काल बैठक झाली असून त्यांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. त्यानंतर काल राज्याची कॅबिनेटची बैठक पार पडली. त्यात आषाढी वारीसाठी महत्त्वाच्या मानाच्या सर्व दहा पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं पवार म्हणाले. | Ajit pawar Press Conference Ashadhi Wari
Related Video
नवी Maruti Brezza Facelift लवकरच येणार, ADAS फीचर्ससह होणार एन्ट्री
शमशानातून परत येताना मागे वळून का पाहू नये? जाणून घ्या धार्मिक कारण
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
डॉक्टर बनून महिलांचं शरीर... सेजल जाधवनंतर आणखी एक वादग्रस्त व्हिडीओ
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...