
Deepak Kesarkar on Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारावर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात, असे दिपक केसरकर यांनी सांगितले.
मुंबई : मला ज्याप्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल असं सांगितलं तेव्हा सीएमनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाचं विस्तार होईल. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात, असे दिपक केसरकर यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सततच्या दौऱ्यामुळे तब्येतीवर ताण आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना डाँक्टरांनी एका दिवस आरामाचा सल्ला दिलाय.
Published on: Aug 04, 2022 8:21 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दुनियेला हसवलं, पण ते दु:ख आजही छळतंय... अशोक सराफ यांना अश्रू अनावर
तिलक वर्माच्या वाढदिवशी आमदार मित्राची भावुक पोस्ट! लिहिलं...
ठाणे- वागळे इस्टेट येथे १७ मजली इमारतीला मोठी आग, बचावकार्य सुरु
4,00,000 पाहुणे, बक्षीस म्हणून थार, या शाही विवाहाची का होतेय चर्चा?
निवडणुकीतील पराभवानंतर आता कसं वाटतंय? प्रश्न ऐकताच ट्रम्प सटकले!
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
परळीत ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिरात भाविकांच्या रांगा
आदिती तटकरे आणि वनश्री शेडगेंच्या फुगडीने रंगला सांस्कृतिक उत्सव
आज दिवाळी व लक्ष्मीपूजन; लक्ष्मीपूजन साहित्याच्या विक्रीवर दुष्काळाचे सावट
पिंपरी चिंचवड आयुक्तांची शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दिवाळी साजरी
नांदेडमध्ये तख्त स्नानाने गुरुद्वारात दिवाळी पर्वाला सुरुवात