
सांकेतिक फोटो
Dipali Chavan case | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, कथित नव्या ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ
Dipali Chavan case | दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, कथित नवी ऑडिओ क्लिप बाहेर आल्यामुळे राज्यात खळबळ (deepali chavan suicide case audio clip)
अमरावती: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी (Woman RFO Suicide) यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीत घडली आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांची चार पानी सुसाईड नोट सापडली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Published on: Mar 26, 2021 10:06 PM
Related Video
'ओमराजे का पळून गेले...', संजय राऊत यांनी भरसभेत सांगितले मोठे कारण
टीम इंडियाकडे शेवटची संधी, महिला ब्रिगेडसमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
WT20 WC 2026: इंग्लंडच्या विजयामुळे वेस्ट इंडिजचं झालं भलं
शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा...राजू शेट्टी आक्रमक!
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,