
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले हुकूमशाही…
Delhi Elections 2024: आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे. दिल्लीतील सातही जागांवर आज मतदान पार पडत आहे.
Delhi CM Arvind Kejriwal : दिल्लीत लोकसभेच्या सातही जागांसाठी आज मतदान होत आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यानंतर त्यांनी माध्यमांशी खास बातचीत केली. ते म्हणाले की, सध्या तापमान जास्त प्रमाणात आहे. पण नागरिकांनी काळजी घेऊन आपला मतदानाचा हक्क बजवला पाहिजे. असं माझं सर्वांना आवाहन आहे. जनतेने आज हुकूमशाही, महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मतदान केले पाहिजे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे
Published on: May 25, 2024 2:02 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सिलेंडर संपण्याआधी कसं कळणार? सोप्या पद्धतींनी करा चेक गॅस
सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग फी वाढल्याने फसवणूकीचा धोका...
एआय बॉयफ्रेंडला चक्क 1.7 कोटी रुपये पाठवले; 80 वर्षीय महिलेची कहाणी
वनडे वर्ल्डकप 2027चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी भारत पाक सामना
तातडीने सर्वेक्षण करून अहवाल द्या, त्या 19 तालुक्यांसाठी मोठा निर्णय
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!