
Breaking | राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधीपक्षांचं आंदोलन, थेट LIVE
राज्यसभेत मार्शल नव्हे तर कमांडो आणून दडपशाही सुरु आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधी पक्षांचं आंदोलन पार पडलं.
राज्यसभेत मार्शल नव्हे तर कमांडो आणून दडपशाही सुरु आहे, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधी पक्षांचं आंदोलन पार पडलं. यावेळी काँग्रेस, शिवसेनेसह इतरही विरोधी पक्ष आंदोलनात सहभागी झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही भाजपवर तोफ डागली.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
उत्तरेकडून वेगाने येतंय मोठं संकट, IMD चा थेट अलर्ट, राज्यभरात..
ना रणबीर, ना यश, ना आदिनाथ.. ; 'रामायणा'तील या अभिनेत्याची तुफान क्रेझ
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
पाकिस्तानची मदत मागण्याची वेळ भारतावर, थेट 7 महिन्यांपासून कराचीत..
बँक ग्राहकांना फायदा होणार, बँका लवकरच मोठ्या निर्णयाच्या तयारीत
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या बैठकीत ठाकरे गटाला डावललं?
राज ठाकरे काहीही करा, छठपूजा थांबणार नाही; सदावर्तेंचं थेट आव्हान...
दिल्लीत पटेल-सुप्रिया सुळेंची भेट, सुनेत्रा पवारांची आमदारांशी चर्चा..
पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल बसचा गंभीर अपघात, बस चालक आणि....
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
उल्हास नदीतील प्रदूषणाविरोधात राष्ट्रवादीचा अनोखा निषेध! मृत मासे थेट प्रदूषण अधिकाऱ्यांच्या टेबलावर
शहापूरातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाला पर्यटनाचा दर्जा मिळणार
लग्नसमारंभालाही दुष्काळाच्या झळा, मंगल कार्यालयाच्या बुकिंग घटल्या
भरत गोगावले यांच्या पत्नीकडून लहान मुलांसोबत दिवाळी साजरी
संजय शिरसाट यांच्याकडून विद्यार्थिनीला सायकल भेट