
भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक; 15 सप्टेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा
भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे.
भाडेवाढीसाठी टॅक्सी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाढते इंधन दर पहाता टॅक्सीच्या भाड्यात वाढ करावी, अशी मागणी टॅक्सी संघटनांकडून करण्यात आली आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा टॅक्सी संघटनांकडून देण्यात आला आहे.
Published on: Sep 12, 2022 09:15 AM
बोलताना तोंडातून दुर्गंधी येतेय का? यावर 5 घरगुती उपाय जाणून घ्या
महिलांनी पोटदुखीच्या ‘या’ 5 गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये
वास्तूशास्त्रानुसार घराबाहेर 'या' गोष्टी दिल्यास येते दारिद्र्य
लॅक्मे शब्दाचा अर्थ काय? लॅक्मे इतका मोठा ब्रँड कसा बनला?
पोटावरची चरबी कशी कमी करावी? या सोप्या गोष्टी करा आणि जादू पाहा!
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
नंदुरबारमध्ये मतपेट्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित, कॅमेऱ्यांची करडी नजर
Dharashiv : आमदारावरच आंदोलन करण्याची वेळ, नक्की कारण काय?
Dombivli : प्रवीण तरडे यांच्या बॉलिंगवर रवींद्र चव्हाण यांची फटकेबाजी, डोंबिवलीत क्रिकेटचा थरार
भोर तालुक्यात रस्त्यांवर डांबरीकरण करून रस्ते बनवण्यास सुरुवात
Video : बाबासांहेबांना अखेरचं पाहण्यासाठी हे तरूण लातूरवरून आले होते मुंबईला