
VIDEO : Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस यांची गणरायाकडे मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे एक मागणी केली असून सर्वांना सुख आणि सम्रुध्दी दे असे म्हटले आहे. तसेच राज्यातील लोकांसाठी चांगल्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना केलीयं.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गणरायाकडे एक मागणी केली असून सर्वांना सुख आणि सम्रुध्दी दे असे म्हटले आहे. तसेच राज्यातील लोकांसाठी चांगल्या आरोग्यासाठी देखील प्रार्थना केलीयं. दोन वर्षांनंतर राज्यात सणांवरील बंदी उठल्याने मुंबई शहरासह राज्यातील संपूर्ण शहरे आज सजली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंले आहे.
Published on: Aug 31, 2022 3:13 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
विराट कोहलीचा जलवा, भारताचा 5 विकेटने दणदणीत विजय; कॅप्टन गिल म्हणाला
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
शिंदेंच्या नव्या वकिलाचा घाम फोडणारा युक्तिवाद, कोर्टात काय घडलं?
ही 7 सीटर इलेक्ट्रिक कार 4.10 लाख रुपयांनी झाली स्वस्त, किंमत किती?
प्रिया बापटचा व्हायरल झालेला लेस्बियन सीन, वडिल काय म्हणाले?
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात