
एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, फडणवीस म्हणाले…
एकनाथ खडसे भाजपमध्ये येणार का?, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि एकनाथ खडसे यांच्यात फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिलीय. त्यानंतर आता खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारल असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला याबद्दल कल्पना नाही, असं फडणवीस म्हणालेत. खडसेंनी मात्र भाजपत जाण्याच्या चर्चांचं खंडण केलं आहे.
Published on: Sep 24, 2022 11:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
फक्त 2 मिनिटं उशीर झाला असता तर टीम इंडियाच्या हातून गेला असता सामना
पुण्यात येऊ नये अस वाटतं, एवढ प्रदूषण, जॅम, गडकरी म्हणाले...
झारखंडचा अभिजीत दीपके... कोण आहेत देवेंद्र नाथ महतो?
शिवसेनेची पाटीलकी कोणाकडे? हे मुद्दे खटलाच पालटतील?
आधी ऑफर, आता काय म्हणाले? दीपकेंबाबत आठवलेंचं आणखी एक विधान चर्चेत
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
नंदुरबार शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव मुठीत
पाचोऱ्यात ११ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
सोनगडमध्ये अहिराणी भाषेचा जागर; ४० कवींनी कवितेतून मांडले सामाजिक वास्तव
चाळीसगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 3725 रुपयांचा भाव
परळी–सेलू–बोधरगाव रस्त्याची दुरवस्था; जागोजागी खड्डे