
Devendra Fadnavis | वरळीतून भ्रष्टाचाराची हंडी फोडण्याचा इशारा : देवेंद्र फडणवीस
गोंविंदांची सुरक्षा इन्शुअर केली आहे. सगळ्यांना शुभेच्छा. गोंविंदांना साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहोत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात भाजपतर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. आपणा सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा. तुमच्या हातून हंडी फुटो, मलई मिळो. मोदींच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराची हंडी फोडतोय. विकासाची मलई मिळेल. गोंविंदांची सुरक्षा इन्शुअर केली आहे. सगळ्यांना शुभेच्छा. गोंविंदांना साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. मोदीजींच्या नेतृत्वात भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहोत, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
Related Video
पावसाळ्यातील दमट वातावरणातही मसाले राहतील चांगले, 'हे' उपाय करा...
आयर्लंडचा जय मुंद्रा मालामाल, मालिका विजयानंतर खेळाडूला किती रक्कम?
'मी घड्याळ घालत नाही...', Nvidia कंपनीच्या सीईओने सांगितले कारण
बिहारच्या बाँस घाट स्मशानभूमीचे आधुनिकीकरण, ईशा आऊटरीचकडे व्यवस्थापन
ऑपरेशन सिंदूर अजून संपलले नाही... - लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
सिंधुदुर्ग मध्ये पुरुषांनी साजरी केली वटपौर्णिमा
पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी, हीच पत्नी मिळू दे अशी प्रार्थना