
Atpadi: आटपाडीत माडग्याळ जातीच्या राजा बकऱ्याची चर्चा
या बकऱ्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. संपूर्ण आटपाडी तालुक्यात या बकऱ्याची चर्चा सुरु असून अनेक नागरिक राजाला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून आले.
सांगली – आटपाडी तालुक्यातील माडग्याळ (Madgyal Sheep)जातीच्या बकऱ्याची तब्बल 31 लाख रुपये किंमत असल्याचे समोर आले आहे. या बकऱ्याचे वय केवळ 2 महिने आठ दिवस आहे. राजा या नावाने ओळखले जाते . मंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते या बकऱ्याचा सत्कार करण्यात आला आहे. या बकऱ्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसून आली. संपूर्ण आटपाडी तालुक्यात या बकऱ्याची चर्चा सुरु असून अनेक नागरिक (Citizen)राजाला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून आले.
Published on: May 12, 2022 3:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
सोनिया गांधींनी वंदे मातरम म्हणण्यापासून रोखलं? काँग्रेसचं उत्तर काय?
रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहणाचं सावट, राखी बांधणं ठरणार का शुभ की अशुभ?
ऑस्ट्रेलियावर पराभवाचं सावट, कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशची सरशी
स्वातंत्र्य दिनी ग्रहांचा शुभ योग! या ५ राशींचा वाढेल बँक बलेन्स
‘तारक मेहता’मधील माधवीच्या अचार-पापड व्यवसायावर FDAची रेड,
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात