संजय राऊतांची पत्रकार परिषद दाखवू नका TRP कमी होईल – नितेश राणे

| Updated on: Mar 08, 2022 | 4:02 PM

जय राऊतांच्य़ा पत्रकार परिषदेला कोण महत्त्व देतय. तुम्ही दाखवू नका तुमचा टीआरपी कमी होईल, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.

Follow us on

मुंबई: संजय राऊतांच्य़ा पत्रकार परिषदेला कोण महत्त्व देतय. तुम्ही दाखवू नका तुमचा टीआरपी कमी होईल, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली.