टाटा एस प्रोसोबतची सोपी देवाणघेवाण, महिला उद्योजकांना मिळालं प्रोत्साहन : डॉ. जयजीत भट्टाचार्य

| Edited By: | Updated on: Aug 21, 2025 | 5:23 PM

टाटा एस प्रो आणि सहज लोन मिळण्याच्या पर्यायामुळे भारतात उभरत्या उद्योजकांची स्थिती बदलत आहे. आता डिजिटल आणि लोन पॉलिसी छोट्या उद्योजकांसाठी संधी निर्माण करत आहे, असं डॉ. जयजीत भट्टाचार्य यांनी सांगितलं.

टाटा एस प्रो आणि सहज लोन मिळण्याच्या पर्यायामुळे भारतात उभरत्या उद्योजकांची स्थिती बदलत आहे. आता डिजिटल आणि लोन पॉलिसी छोट्या उद्योजकांसाठी संधी निर्माण करत आहे, असं डॉ. जयजीत भट्टाचार्य यांनी सांगितलं. गिग वर्कर आणि छोटे व्यापारी सुद्धा आवश्यक आर्थिक जबाबदारी घेत आहेत. तसेच सहज लोन मिळवत आहेत. आधार लिंक्ड बँकिंग, यूपीआय, जीएसटी आणि डिजिटल पेमेंट्सने काम अधिक सहज सोपं होत आहे. जे छोटे व्यापारी कर्ज घेण्यापासून कचरत होते, ते आता सहज कर्ज घेऊन आपला व्यवसाय वाढवत आहेत. त्याशिवाय सहज लोन आणि वेळेची बचत होत असल्याने महिला उद्योजकांना सर्वाधिक आफलं काम वाढवण्यासाठी आणि सक्षम होण्यासाठी मदत मिळत आहे, असं डॉ. जयजीत भट्टाचार्य यांनी सांगितलं.

 

Published on: Aug 21, 2025 05:22 PM