
चंद्रपुरात पुराचा हाहाकार; घरात कोणी आहे का? एनडीआरएफची नागरिकांना विचारणा
सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे इरई नदीचं पाणी चंद्रपूर शहरात शिरलं आहे. त्यामुळे चंद्रपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.चंद्रपूरला सध्या पाण्याने वेढा घातला आहे.
चंद्रपूर, 28 जुलै 2023 | सकाळपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे इरई नदीचं पाणी चंद्रपूर शहरात शिरलं आहे. त्यामुळे चंद्रपुरात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.चंद्रपूरला सध्या पाण्याने वेढा घातला आहे. लोकांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्याचा आधार घेतला आहे.जीव वाचवण्यासाठी नागरिक घराच्या छतावर जात आहे. चंद्रपूरमध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात नागरिकांना बोटीत बसवून सुरक्षित ठिकाणी यायचं आहे का? अशी विचारणा एनडीआरएफच्या जवानांकडून करण्यात येत आहे. शहरात आठ ते दहा फुटा पर्यंत पाणी साचलं आहे. चंद्रपूर शहराला सरकारच्या मदतीची निश्चितच गरज आहे.
Published on: Jul 28, 2023 2:32 PM
Related Video
मुंबईकरांना मोठा झटका, प्रति लिटर दूधाचा दर पेट्रोलच्या पातळीला
जरांगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस, प्रसाद लाड यांच्या भेटीची शक्यता
सगळं वाहून गेलं पण कुत्रा तिथेच आला, मालकाच्या परतण्याची पाहतोय वाट
बाप्पाला अक्षरश: हवेत लटकवून ठेवणं..; आरती सोलंकी संतापली
LPG, CNG महागलं, आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही वाढल्या?
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
पिंपरी चिंचवड : रील्स बनवण्याच्या नादात महामार्गावर वाहतूक कोंडी
औंढा नागनाथ येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची गर्दी
ओबीसी महामोर्चासाठी महाएल्गार रथ तयार
एका बाप्पाच्या मूर्तीवर तब्बल ३५१ गणराय, अनोख्या गणरायाची सोशल मीडियावर चर्चा
इंदापुरात मच्छीमारांचं जलसमाधी आंदोलन, भीमा नदी पात्रात उतरले मच्छीमार