
Anil Parab यांना ईडीचं समन्स;परबांची उद्या चौकशी होणार
अनिल परब यांचे घर, कार्यालय, साई रिसॉर्ट आणि परब यांचे निकटवर्तीय यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी परब यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना नेते अनिल परब यांना ईडी समन्स बजावले आहे. चौकशीसाठी उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहे. साई रिसॉर्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु असून यासंदर्भात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली आहे. अनिल परब यांचे घर, कार्यालय, साई रिसॉर्ट आणि परब यांचे निकटवर्तीय यांच्यावर ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी परब यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Published on: Jun 15, 2022 12:53 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ज्ञानेश कुमार यांच्यानंतर निवडणूक आयोगाचा अजून एक अधिकारी सापडला वादात
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचा प्रेम किटाणू सिनेमा प्रदर्शित, कथा काय
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
नुसरत भरूचासोबत बालीमध्ये काय घडलं? थेट आयसीयूमध्ये दाखल
बेस्ट Gen Z नेता कोण? अभिजीत दिपके यांनी कुणाचे घेतले नाव
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा