
मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूर!
शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जामीन मंजूर झाला आहे. भोसरी एमआयडीसी प्रकरणी अखेर सुप्रीम कोर्टाने गिरीश चौधरी यांचा जामीन मंजूर केला आहे. ईडीच्या कारवाईवर सुप्रीय कोर्टाने ताशोरे ओढले आहेत. तसेच या प्रकरणी त्यांच्या खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांची देखील तपासादरम्यान चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी या प्रकरणात भाजपा-शिवसेना सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
Published on: Jul 21, 2023 1:40 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकावर हल्लाबोल, म्हणाले...
हे तर राजकीय नाटक! राहुल गांधींवर धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार
मुंबई कोस्टल रोडवर BMW चा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
असं करायला नको होतं..; सलमान खानने मागितली सर्वांची माफी
'या' 2 गोष्टींसाठी माफी मागण्यात काहीच गैर नाही, पण...
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त