Marathi News Videos Eknath Khadse supporter beaten up in Jalgaon, Khadse went to the hospital to inquire about the supporters health

Eknath Khadse : जळगावमध्ये एकनाथ खडसे समर्थकाला महिलांकडून मारहाण, खडसेंकडून रुग्णालयात जात विचारपूस
रोहिणी खडसे यांचा पोलिसांसोबत वाद झाला आणि हे प्रकरण आणखी वाढत गेलं आहे. या प्रकरणात दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी रुग्णालयात जात आपल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली.
सध्या जळगावमध्ये चर्चा रंगलीय ती रस्त्यावर झालेल्या तुफान मारहाणीची आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बाचाबाचीची. एकनाथ खडसे समर्थकाला रस्त्यावरच महिलांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीविरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात ठिय्या आंदोलन सुरू केलं. रोहिणी खडसे यांचा पोलिसांसोबत वाद झाला आणि हे प्रकरण आणखी वाढत गेलं आहे. या प्रकरणात दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दरम्यान, आमदार एकनाथ खडसे यांनी रुग्णालयात जात आपल्या कार्यकर्त्याची विचारपूस केली.
Published on: Jul 22, 2022 10:45 PM
Related Video
ट्रकवर Use Dipper at night असं का लिहिलं जातं? कंडोमसोबत आहे कनेक्शन
वैभवने आंतरराष्ट्रीय करिअरच्या पहिल्याच सामन्यात मोडले तीन विक्रम
जेवणानंतर लिंबू-आल्याचे पेय पिणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या
देशातील अव्वल 5 IT कंपन्यांचे मार्केट कॅप आता 'आरआयएल'च्या बरोबरीने
अपघातानंतर गॅस टँकरला भीषण आग, चालकासह दोघांचा मृत्यू, जळगाव हादरलं
रामाचे नाव घेऊन...चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका;
ठाकरे-पवार नावावर नाही... स्वतःच्या हिमतीवर! अहिरांनी ठणकावू सांगितलं
6 खासदार फोडण्यात तुमचा हात होता का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले...
मुंबईकरांचे हाल! नालासोपाऱ्यात ट्रॅकवर पाणी, 20 मिनिटे उशिराने धावल्या
वरळीवर कोणाचा सातबारा... सचिन अहिर यांचं रोकठोक उत्तर; आदित्य ठाकरेंना