मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला शिंदेंची अनुपस्थिती बघायला मिळाली आहे. सह्याद्रीवरती एमएमआरडीएच्या चार प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. फडणवीस, सुनेत्रा पवारांची उपस्थिती होती. शिंदेंची मात्र या कार्यक्रमाला दांडी होती. फडणवीस आणि सुनेत्रा पवार हजर होत्या या कार्यक्रमाला, शिंदेनी मात्र कार्यक्रमाला दांडी मारल्यानं आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला शिंदेंची अनुपस्थिती बघायला मिळाली आहे. सह्याद्रीवरती एमएमआरडीएच्या चार प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. फडणवीस, सुनेत्रा पवारांची उपस्थिती होती. शिंदेंची मात्र या कार्यक्रमाला दांडी होती. फडणवीस आणि सुनेत्रा पवार हजर होत्या या कार्यक्रमाला, शिंदेनी मात्र कार्यक्रमाला दांडी मारल्यानं आता विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुपस्थिती दर्शवलेली आहे.
Published on: Aug 13, 2026 3:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
