
मंत्रिपदाआधीच एकनाथ शिंदेंना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा
एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ते मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गोव्यात थांबलेल्या आमदारांसोबत बैठक घेतली. बैठक पार पडल्यानंतर ते मुंबईत दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ते मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्यपालांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रातला राजकीय विरोध लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाकडून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य पोलिसांची एक टीमसुद्धा त्यांच्यासोबत असेल. मुंबई विमानतळावरील रस्त्यावरही पोलिसांचा गराडा आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...