एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करणार; प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाचा वापर
एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करणार आहेत. चाकण तळेगाव रस्त्याची दुरवस्था मात्र सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अगदी वेगाने सुरू आहे. नुकत्याच झालेल्या उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोवा महामार्गावर वापरलेल्या प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाची माहिती दिली होती आणि याच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच चाकण तळेगाव रस्त्यावर वापर केला जातोय. याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री […]
एकनाथ शिंदे आज चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करणार आहेत. चाकण तळेगाव रस्त्याची दुरवस्था मात्र सध्या या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अगदी वेगाने सुरू आहे. नुकत्याच झालेल्या उद्योगमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोवा महामार्गावर वापरलेल्या प्रीकास्ट पॅनल तंत्रज्ञानाची माहिती दिली होती आणि याच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच चाकण तळेगाव रस्त्यावर वापर केला जातोय. याची पाहणी करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाकणमध्ये येणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता चाकण एमआयडीसीतील प्रश्नांबाबत शिंदे आणि सामंत उद्योजकांसोबत चर्चाही करणार आहेत.
Published on: Aug 23, 2026 2:48 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
