
Eknath Shinde : तूर्तास एकनाथ शिंदे व रामदास कदम याच्यावर कारवाई नाही
या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित नव्हते.
मुंबई – शिवसेनेच्या(Shivsena) आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारणीनी बैठक बोलावली होती. या बैठकीत राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य असलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व रामदास कदम ( Ramadas kadam )याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली नाही. हे दोघेही बैठकीसाठी उपस्थित नव्हते. मात्र अद्याप तरी त्या दोघांवर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Jun 25, 2022 4:27 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
धनश्री काडगावकरचा मराठमोळा अंदाज; जांभळ्या पैठणीतील सौंदर्य पाहून...
सालियान प्रकरणावर मंत्री छगन भुजबळ यांची पहिली मोठी प्रतिक्रिया..
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
पुतणी स्वीडिश संसदेत खासदार होताच राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले...
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण