
दोन महिन्यामध्ये शिंदे दिसणार नाहीत, भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य
दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीत एका सभेमध्ये केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Prakash Ambedkar : सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार होताना दिसत आहेत. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे दिसणार नाहीत.निवडणूक संपल्यानंतर जस कामं संपतं तसं एकनाथ शिंदे दिसणार नाहीत असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बि.डी. चव्हाण यांच्या प्रचारावेळी बोलत असताना केलं आहे.
Published on: Apr 20, 2024 9:51 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
Video: राहुल गांधींपुढेच मोदींची मिमिक्री, त्या एका अॅक्शनमुळे नवा वाद
टीम इंडिया विरुद्ध अख्खं क्रिकेट विश्व! BCCIचा मास्टरप्लॅन समोर
1 ऑक्टोबरपासून गॅस सिलिंडरच्या नियमात महत्त्वाचा बदल, नवा नियम काय?
आदित्य ठाकरेंना 500 कोटींची नोटीस, सतीश सालियान थेट मातोश्रीपर्यंत!
आता या फोन कॉलला भरावे लागणार पैसे, TRAYA चा नवा नियम
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त