
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 9 November 2021
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) भेटीसाठी रवाना झाले आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याशी आज सकाळी जवळपास तासभर चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीवेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai CP Hemant Nagrale) हजर असणार आहे. कारण शरद पवार यांनी या भेटीसाठी पोलिस आयुक्त नगराळे यांनाही निमंत्रण दिलं आहे. या भेटीत मुंबईतील ड्रग्ज प्रकरण, हायव्होल्टेज आर्यन खान ड्रग्ज केस, अनिल देशमुख अटक प्रकरण या विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती कळतीय. गेल्या दोन तासात मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Related Video
महाराष्ट्रात एक असं गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस,गोल्डन व्हिलेजची कहाणी
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज आला, क्लिक करताच बँक अकाऊंट रिकामी, नवी मुंबईत
श्रेयस अय्यरचा कर्णधारपद मिळताच धमाका, काही तासांतच विस्फोटक खेळी
100 पेक्षा जास्त मुला मुलींचा पार्टीत सहभाग, पुणे रेव्ह पार्टीत..
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
Satara : छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना भान ठेवावे : खासदार उदयनराजे भोसले
Yeola : जळगाव नेऊरमध्ये 6 एकर डाळींब बागेवर ट्रॅक्टर, शेतकऱ्याचा कठोर निर्णय
नंदुरबार:रस्ता नसल्याने नवरदेवाची चार किलोमीटर खांद्यावरून वरात
पुणे :शिरूर-चिखलात अडकली जीप अखेर ट्रॅक्टरने खेचून बाहेर काढली..
कणकवली : 12 वर्षीय मंथन उकर्डेने ट्रॅम्पोलिन स्पर्धा गाजवली