Fast News | 1 PM | महत्त्वाच्या घडामोडी

Fast News | 1 PM | महत्त्वाच्या घडामोडी

| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 2:37 PM

मुंबईमध्ये भाजपच्या ओबीसी सेलने आंदोलन केलंय. ओबीसी सेलचे अध्यक्ष योगेश टिळेकर आणि माजी मंत्री संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली ही आंदोलन करण्यात आले होते. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.