
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 1 : 30 PM | 20 June 2021
कोरोनामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सीईटीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता सीईटीची परीक्षा जुलैच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामध्ये सीईटीची परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता सीईटीची परीक्षा जुलैच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागावे लागणार आहे. कोरोनामुळे राज्यात आॅनलाईन पध्दतीने शाळा आणि महाविघालय सुरू आहेत. त्यानंतर आता विद्यार्थ्यांना या परीक्षेला सामोरे जायचे आहे. कोरोनानंतर शिक्षण क्षेत्रात मोठे बदल झालेले आपल्याला बघायला मिळाले आहे. जवळपास दोन वर्षांपासून पाहिली ते पदवीधर असे सर्वट शिक्षण आॅनलाईन पध्दतीने सध्या विद्यार्थ्यांचे सुरू आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पदार्फाश, अभिनेत्रीला अटक
तुकाराम मुंढे यांना दणका, मुंढे इफेक्ट हॉटेल किचनमध्ये नाही तर एफडीए..
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
गुरुजींच्या सभेत राडा, ज्ञान देणारे शिक्षकच एकमेकांच्या अंगावर धावले
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात